आनंदमळा येथे मुलांना निसर्गाशी जोडणारी 'निसर्गशाळा" उपक्रम

आनंदमळा येथे मुलांना निसर्गाशी जोडणारी 'निसर्गशाळा" उपक्रम 
🌾  आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन 🌾
                🌱 निसर्गशाळा🌳
आपल्या मुलांना निसर्गाशी जोडणे हा त्यांच्या सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा भाग आहे.
निसर्गाशी एकरूप होताना त्यांना आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते व नवनिर्मितीची प्रेरणा मिळते.
आनंदमळा कृषी पर्यटन आपल्याला आपल्या मुलांसोबत निसर्गाच्या या आश्चर्यकारक जगात घेऊन जाण्यासाठी निसर्गशाळेत आमंत्रित करीत आहे. 
निसर्गशाळेत दहा एकराच्या विस्तीर्ण परिसरात मुलांसाठी पुरक अशी शेतीची रचना केली आहे. येथील जैवविविधता उद्यान, फुलपाखरू उद्यान व परसबागेचे मण्डल उद्यान मुलांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी देते.
या निसर्गशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या सर्वांना आनंदमळा आमंत्रित करीत आहे.
तारीख: 12 ऑक्टोबर 22 
वेळ: संध्याकाळी चार वाजता.
याप्रसंगी आपल्याला शेती व पर्यटन क्षेत्रातील मान्यवर खालील विषयांवर मार्गदर्शन करतील.

🟢 भविष्यातील शेती: समस्या व उपाय.

श्री. राजेंद्र भट
(सेंद्रिय कृषी भूषण)

🟢 शेतीतील मुलांच्या सहभागाचे महत्व.

श्री मनोहर खके
(शेती शास्त्रज्ञ व सल्लागार)

🟢 शेतीच्या प्रगतीतील कृषी पर्यटनाचे महत्त्व

श्री पांडुरंग तावरे
(कृषी पर्यटनाचे प्रणेते)

कृपया आपला सहभाग  व्हाट्सअप वर (९९२२७७७८९९) कळवावा

🌾आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषी पर्यटन 🌾
गाव: दारूंब्रे
तालुका:मावळ
 गुगल लोकेशन: 
https://maps.app.goo.gl/87A1NicUu9vjgR1s7
संकेतस्थळ: www.anandmala.in

पर्यावरण, पर्यटन , आरोग्य विषयाशी निगडित बातमी, लेख , जाहिरातीचे हक्काचे व्यासपीठ 
पाक्षिक पर्यावरणनिर्णय
Digital पर्यावरणनिर्णय
Contact - paryavarannirnay@gmail.com
Whatsapp - 8329906015

Comments

Popular posts from this blog

MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...

शाश्वत शहर विकासासाठी संवाद चर्चासत्र - ‘Golden Dialogues’ - Role of Placemaking in Urban Revitalisation on 14th October 2022

तळजाई टेकडीवर जल पुनर्भरण उपक्रम