Posts

Showing posts with the label Save Tree

Peepal Tree चित्रपट 'झाडांच्या मर्डर" ची वेदना सांगणारी आणि त्यासाठी लढणाऱ्या वृक्ष प्रेमींची कथा प्रत्येकाने पहावी - Digital पर्यावरण निर्णय

Image
Peepal Tree चित्रपट 'झाडांच्या मर्डर"  ची वेदना सांगणारी आणि त्यासाठी लढणाऱ्या वृक्ष प्रेमींची कथा प्रत्येकाने पहावी - Digital पर्यावरण निर्णय अनंत घरत ( MY Earth )- काहीच वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण कारण सांगून पुणे विद्यापीठ ते औंध ब्रेमेन चौक या रस्त्यावरील काही 100 वर्ष जुनी तर काही चांगली मोठी झालेली वड, पिंपळ, अशी अनेक झाडे तोडण्याचा प्रकार झाला होता . त्यावेळी पुण्यात कुठेही वृक्षतोड झाली की आम्ही धावत पळत जाऊन अनेक झाडे वाचविणे नित्याचेच असे , इथे तर सरसकट शेकडो झाडांचे बळी पुणे मनपा प्रशासनाने लावले होते , या विरोधात पर्यावरण प्रेमी सर्व एकवटले .  स्वच्छ पुणे ,सुंदर पुणे ,हिरवे गार पुणे ह्या फक्त भिंती रंगवण्यापूरत्या घोषणा दिसत होत्या . यावेळी रात्रीची गस्त घालण्यासाठी कस्तुरबा गांधी वसाहतीतील मुलांनी पण खूप कष्ट घेतले , पुण्यातील अनेक सुशिक्षित मंडळी या आंदोलनात सहभागी झाले पुणे महानगरपालिकेत अनेक मीटिंग झाल्या पण हालेल ते प्रशासन कुठले . एकदिवस सकाळी लवकर चतुरशृंगी पोलीस स्टेशन समोर सह्यांची मोहीम राबविण्यात आली पण गंमत अशी की आम्ही चहा ला ग...