माझा कचरा माझी जबाबदारी
आपण सामान्य नागरिक देशसेवेसाठी सीमेवर जाऊन लढू शकत नाही , नाही तो काळ आहे की मावळे बनून मुघलांशी स्वराज्यासाठी लढू , नाही इंग्रज सरकारच्या विरोधात उभे ठाकू
स्वतंत्र भारतात आपण जन्मास आलो आहोत , हे आपले नशीब मग देशसेवेसाठी करायचे काय ?
हो प्रत्येकाने आपले घर , कार्यालय , आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला , सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवली , स्वतःने निर्माण केलेला कचरा योग्य वर्गीकरण करून योग्य जागी दिला म्हणजेच
माझा कचरा माझी जबाबदारी
हेच आजचे राष्ट्रप्रेम , देश सेवा
Comments
Post a Comment